तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेतील सहशिक्षक अनंत हाके यांनी मुलगा विश्वजीत यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पेनचे वाटप केले.                          

यावेळी मुख्याध्यापक गोरोबा पाडुळे, नवनाथ चंदनशिवे,सुनिता माने,अनिता पांढरे आदी उपस्थित होते.


 
Top