धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सन्माननीय सदस्य प्रा.डॉ.गोविंद हरिबा काळे हे दि. 25 जानेवारी रोजी धाराशिव जिल्ह्यात येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार, 25 जानेवारी रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्यासमवेत मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने महसूल विभागातील जमिन अधिग्रहणाविषयी बैठक व सर्वेक्षणाचा आढावा घेण्यात येणार आहे.

 

 
Top