परंडा (प्रतिनिधी)- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या धाराशिव महिला आघाडी जिल्हाप्रमुखपदी सौ.जिनत कोहिनूर सय्यद यांची निवड झाल्याबद्दल यांचा सत्कार शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित शानेश्वर पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.

यावेळी तालुका प्रमुख मेघराज दादा पाटील, शहर प्रमुख रईस मुजावर, बाजार समिती सभापती जयकुमार जैन, माजी नगरध्यक्ष सुभाष शिंदे, माजी उपनगरध्यक्ष इस्माईल कुरैशी, मैनुद्दीन तुटके, डॉ. अब्बास मुजावर,  मकरंद जोशी, इरफान शेख, संजय कदम,जावेद बागवान, अँड. अनिकेत काशीद, युवा कुणाल जाधव, लक्ष्मण गरड, सचिन शिंदे, मधुकर गायकवाड, संतोष गायकवाड, तुकाराम गायकवाड, उमेश परदेशी, तानाजी शिंदे, शाहरूख मुजावर, दत्तात्रय धनवे, बाबाभाई कुरैशी, लतीफ कुरैशी, सत्तार पठान मसालेवाले, सोमनाथ अलबते, संतोष मेहेर, सत्तार पठाण, राहुल देवळे, बालाजी गायकवाड, इरफान सौदागर, अरबाज शेख, कैफ बागवान, अमीन शेख, रब्बीणी शेख रियाज पठाण, दत्ता शिंदे, प्रशांत गायकवाड, प्रितम डाके, दत्ता मेहेर, विकास सांळूके, शरद डोरले, मजहर दहेलूज, मोहन सांळूके, महेश शिंदे, तय्यब मुजावर, अहेमद भोले, बाळासाहेब कदम, सचिन भिस्ते, जितेश थोरबोले, निकल अलबते, सागर शिंदे, शहानवाज कुरैशी, नाहीद कुरैशी, मुस्तकीम कुरैशी, सोनू कुरैशी, अलीशान कुरैशी, गौस कुरैशी आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.


 
Top