तेर (प्रतिनिधी)- तेर येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली.

यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजनाथसिंह राजनिंबाळकर यांनी मार्गदर्शन केले.यावेळी इंद्रजित देवकते, स्वप्निल नाईकवाडी, अभिजित सराफ, प्रविण साळुंके, गणेश फंड, तानाजी बंडे, अजित कदम, जुनेद मोमीन,नवनाथ पसारे, अर्शाद मुलांनी, विठ्ठल कोळपे,मयूर तापडे व कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top