तुळजापूर (प्रतिनिधी)-  लोकसभा मतदारसंघांची आढावा बैठक घेण्यासाठी आलेले विभागीय मराठवाडा संपर्क नेते तथा शिवसेना उपनेते अनंत जाधव यांनी बुधवार दि. 13 डिसेंबररोजी तिर्थक्षेञ तुळजापूर येथे येवुन श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचे स्वागत शहराध्यक्ष बापुसाहेब भोसले यांनी केले. शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अनिल खोचरे, संभाजी पलंगे यांच्यासह शिलसैनिक उपस्थितीत होते


 
Top