परंडा (प्रतिनिधी) - देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व.अटलबिहारीजी वाजपेयी यांच्या जयंतीनिमीत्त भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे युवा नेते  समरजितसिंह सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड.जहीर चौधरी, बाबासाहेब जाधव, धनाजी गायकवाड, रामकृष्ण घोडके, मनोज पवार, गौरव पाटील, तुषार कोळेकर, समाधान कोळेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top