धाराशिव (प्रतिनिधी) - शहरातील गाजी चौकच्या हजरत ख्वॉजा शमशोद्दिन गाजी (रहे.) उर्स समितीच्या अध्यक्षपदी फारुख मुजावर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
धाराशिव शहरातील 719 वा हजरत ख्वॉजा शमशोद्दिन गाजी (रहे.) यांचा 719 वा उर्सनिमित्त गाजी यंग बॉईज ग्रुपचे मार्गदर्शक असलम मुजावर व युवा नेते माजिद शेख यांच्या उपस्थितीत दि.10 डिसेंबर रोजी बैठक पार पडली. यावेळी मुज्जू मुजावर, बब्बू मुजावर, अमन मुजावर, साकिब मुजावर, अकबर मुजावर, युसूफ मुजावर, फायज शेख, युसूफ मुजावर, ताहेर शेख, इरफान शेख, सद्दाम मुजावर, शाहरुख सरकार, जुल्फेकर शेख, माजिद शेख, समीर सिद्दीकी समीर शेख, शैजान मानियार, आदिल अबदार रेहान शेख, इर्शाद मुजावर, हमीद शेख आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
