धाराशिव (प्रतिनिधी)-इंदुबाई शेषराव व्यास यांचे 08 नोव्हेंबर 2023 रोजी पहाटे 2.30 वा. वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर कपिलधार स्मशानभूमी धाराशिव इथे अंत्यविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात तीन मुले,दोन मुली व सूना नातवंडे असा परिवार आहे. भारतीय स्टेट बँकेच्या स्टाफ युनियनचे महाराष्ट्र सर्कलचे अध्यक्ष श्रीयुत प्रशांत व्यास यांच्या त्या मातोश्री होत्या.


 
Top