धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव नगरपरिषदचे पाणी पुरवठा विभागीय कर्मचारी असलेले मुकुंद पोतदार यांचे दि. 7 नोव्हेंबर 2023 रोजी ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 57 वर्षाचे होते. त्याच्या मागे पत्नी, मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. 


 
Top