तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे प्रभाव मल्टीस्टेट यांच्या वतीने प्रभात सहकारी पतपेढी येथे अल्पदरात साहित्य वाटपाचा शुभारंभ नरहरी बडवे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शाखा व्यवस्थापक साहेबराव मेटे, विनायक माळी, समाधान ठोंबरे, प्रदिप घुटे, वैशाली सौदागर, राहुल गायकवाड, हनुमान मदने उपस्थित होते.