तेर (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने सभासदांना अल्पदरात साखर वाटपाचा शुभारंभ तेर येथे करण्यात आला.
यावेळी चेअरमन अरविंद गोरे,संचालक आगतराव लोमटे,आयुब पठाण, सचिन डोंगरे, गोरख नाईकवाडी, नानासाहेब बाकले ,अन्सार मासुलदार, राजकुमार भक्ते ,अमोल नाईकवाडी, विजयसिंह फंड,अनंत कदम, झिया काझी, विनायक देशमुख, ज्ञानेश्वर हाऊळ आदी उपस्थित होते.