तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे कृषी दुकानदार यांनी विविध मागण्यासाठी कृषी दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.

महाराष्ट्र शासनाकडील प्रस्ताविक विधेयक क्रमांक 40,41,42,43, व 44 मधील जाचक नियमाना विरोध करण्यासाठी व प्रस्तावित पाचही कायदे रद्द करण्यासाठी निषेधार्थ 2 नोव्हेंबरपासून महाराष्ट्र सीड्स पेस्टीसाईड्स ॲड फर्टइलआयझर डिलस असोसिएशन यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून 

 धाराशिव तालुक्यातील तेर येथील कृषी दुकानदार यांनी कृषी दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.


 
Top