श्री संत गोरोबा काका मंदिरात दिपोत्सव उस्मानाबाद- महाराष्ट्र November 16, 2023 A+ A- Print Email तेर (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका मंदिरात दिपोत्सव साजरा करण्यात आला.दिपोत्सवमुळे मंदिर प्रकाशाने उजळून निघाले होते.