धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदाचे नियुक्ती पत्र गुलचंद व्यवहारे यांना जिल्हा बैठकीत मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य व लोकसभा संयोजक नितीन काळे यांच्या हस्ते देण्यात आले.