भूम (प्रतिनिधी)-हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना पक्ष प्रमूख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून सरपंच परिषदेच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष सौ. जिनत कोहिनुर सय्यद यांनी आज पर्यत केलेल्या समाज कार्याची व शिवसेना पक्ष वाढीसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन शिवसेना पक्ष प्रमूख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून धाराशिव महिला जिल्हाप्रमुख म्हणून निवड केली आहे. त्यांचे कार्य क्षेत्र भूम- परांडा.वाशी असे देण्यात आले आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


 
Top