धाराशिव (प्रतिनिधी)-आज प्रतिष्ठान भवन धाराशिव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान स्व.लाल बहादूर शास्त्री यांची जयंती भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी युवामोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, संदीप इंगळे, अमोलराजे निंबाळकर, सिध्दोजी राजेनिंबाळकर, अमोल राजेनिंबाळकर, प्रविण सिरसाठे, रोहित देशमुख, देवा नायकल, प्रितम मुंढे, सुनिल पंगुडवाले, सागर दडनाईक आदी उपस्थित होते.


 
Top