तेर (प्रतिनिधी) - जेष्ठ नागरिक दिनानिमित्त धाराशिव तालुक्यातील तेर येथील पेठ विभागातील  स्मशानभूमीमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या उपक्रमात जिल्हा जेष्ठ नागरिक महासंघ उपाध्यक्ष राजाभाऊ आंधळे ,पंडित आंधळे, मनोहर पाटील, कल्याण आंधळे, दिलीप आंधळे, नामदेव साठे,तानाजी कदम, जाधव सर्जेराव ,सुरेश ढोबळे, भागवत पांढरे,आरोग्य सेविका लोहार व्ही जी.ठवरे, खुने,कविता आंधळे, राणी शिराळ,राणी वाघ,रेश्मा नानजकर,सखुबाई पांढरे यांनी सहभाग घेतला.


 
Top