तेर ( प्रतिनिधी) - धाराशिव तालुक्यातील तेर येथील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले श्री कोष्टांबिकादेवी मंदिरात मंत्रोच्चारात नवरात्र महोत्सवास प्रारंभ करण्यात आला.

नवरात्र महोत्सवाचा शुभारंभ अमोल कस्तुरे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी सोमनाथ यादव, लक्ष्मण राऊत, निरंजन राऊत, उत्तम माने , नारायण भंडारे,एस.बी.नाईकवाडी व मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.


 
Top