शनेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी उस्मानाबाद- महाराष्ट्र October 15, 2023 A+ A- Print Email तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे सर्वपित्री अमावास्यामुळे शनेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळपासून संध्याकाळपर्यंत दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.