तेर (प्रतिनिधी) - धाराशिव तालुक्यातील तेर येथील शिव नृसिंह  नवरात्र महोत्सव येथे नवरात्र महोत्सवानिमित्त कूंकुमार्चन  कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी जयदेवी शिराळ,सरोजा बडवे, सुलक्षणा बडवे, सुनिता बडवे,शोभा मांजरे, चंद्रकला व्यास, स्मिता व्यास, पौर्णिमा झाडे,प्रेमा वाघमारे, शोभा जाधव,आशा इंगळे,चांदना पांगरकर, मधुरा कोळपे, स्वाती उटगे, शांता कोळपे व  महिला सहभागी झाल्या होत्या.


 
Top