तेर (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री कोष्टांबिकादेवी मंदिरात महानवमी निमित्ताने होमहवन व बलिदान कार्यक्रम संपन्न झाला.

होमहवन विधि अमोल कस्तुरे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी सोमनाथ यादव, लक्ष्मण राऊत, धनंजय नाईकवाडी, बाळासाहेब राऊत,निरंतन राऊत व भक्तगण उपस्थित होते.


 
Top