तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे मराठा समाज व धनगर समाजाला आरक्षण मिळावे व मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी 30 आक्टोबरपासून तिघेजण आमरण उपोषणाला बसले आहेत. धाराशिव तालुक्यातील तेर येथील तानाजी पिंपळे, संजय जाधव, रमाकांत लकडे हे युवक आमरण उपोषणाला बसले आहेत.


 
Top