तेर (प्रतिनिधी) - धाराशिव तालुक्यातील तेर येथे महर्षी वाल्मिकी त्रुषि यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद पेठ शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना वहया व पेन वाटत करण्यात आले.

यावेळी उपसरपंच श्रीमंत फंड, अजित कदम, गणेश फंड,प्रवीण बंडे, तानाजी बंडे,नयन बंडे, प्रशांत भंगिरे, किशोर बंडे, रोहीत बंडे, आकाश बंडे, भाऊसाहेब बंडे,रामा कोळी, नवनाथ पसारे उपस्थित होते.


 
Top