तालुका अध्यक्षपदी प्रविण बंडे उस्मानाबाद- महाराष्ट्र October 11, 2023 A+ A- Print Email तेर (प्रतिनिधी) - आझाद आदिवासी कोळी सामाजिक संघटनेच्या धाराशिव तालुका अध्यक्षपदी तेर येथील प्रविण बंडे यांची निवड करण्यात आली आहे.आझाद आदिवासी कोळी सामाजिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष परमेश्वर पाटील भिमलवाड यांनी ही निवड केली आहे.