तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे शिवरत्न जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले .       

यावेळी अमोल कस्तुरे, लक्ष्मण राऊत, काका राऊत, भीमाशंकर कस्तुरे, जनकराज जगदाळे, प्रशांत सूर्यवंशी, बालाजी राऊत, राम राऊत, काका सुरवसे, काका सूर्यवंशी, ओमकार सूर्यवंशी, भैय्या राऊत, गजानन राऊत, दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते.


 
Top