तुळजापूर (प्रतिनिधी)- दि. 31 ऑक्टोबर 2023 रोजी सोमवार सायंकाळी ठिक 7 वाजता मराठा आरक्षणास व मनोज जरांगे पाटील यांच्य आमरण उपोषनास पाठींबा देण्यासाठी सकल मराठा समाज सावरगांव यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, एस.टी. स्टँड सावरगांव येथुन कँडल मार्च चे आयोजन केलेले आहे तरी सर्वानी सहकुटुंब सहभाग नोंदवावा ही विनंती.