तुळजापूर (प्रतिनिधी)-तुळजाभवानी यात्रेच्या प्रथमोपचार केंद्राचे उद्घाटन काक्रंबा गावचे सरपंच कालिदास खताळ यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी उपस्थित समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर राजश्री भिसे अवताडे, आरोग्य सहाय्यक सतीश कोळगे, आरोग्य सेवक अडसूळ, कौशल्याताई हरीश पटेल, किसन देडे उपस्थित होते.


 
Top