तुळजापूर (प्रतिनिधी)-येथील राजा कंपनी तरुण मंडळाच्या मानाच्या श्रीमंत राजयोगी पावणारा गणपतीची  पत्रकार संघ जिहाउपाध्यक्ष  श्रीकांत कदम गोविंद खुरूद,व सचिन ताकमोघे यांच्या हस्ते करण्यात आली. प्रति वर्षाप्रमाणे राजा कंपनी तरुण मंडळाच्या वतीने धार्मिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यात येतात त्यामध्ये वृक्षारोपण पाणी आडवा पाणी जिरवा संदेश अन्नदान या सारखे अनेक विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात. यावेळी मंडळाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top