तुळजापूर -(प्रतिनिधी) येथील मेडिकल व्यवसायीक आनंत विनायक लोखंडे वय 44 यांचे शनिवारी दि. 30 सप्टेंबर रोजी  सकाळी 8 वाजता हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले              

त्यांच्या पश्चात पत्नी, एक लहान, मुलगी मोठा भाऊ असा परिवार आहे. त्यांच्यावर सायंकाळी 5 वाजता अपसिंगा रोडवरील मोतीझरा मशानभूमीत येथे आणि अत्यसंस्कार करण्यात आले. आनंत च्या अकाली निधनाने सर्वञ हळहळ व्यक्त केली जात आहे.


 
Top