तेर (प्रतिनिधी) - पोषण महाअभीयान अंतर्गत जनजागृती रँली तेर येथे काढण्यात आली.पोषण अभियाना च्या या महीन्यात महीला आणि किशोरी अँनिमीया तपासणी,सुदृढ बालक स्पर्धा, पाककृती स्पर्धा,सुपोषण मेळवा हे कार्यक्रम घेणार आहेत.. त्या निमित्ताने जनजागृती रॅली काढण्यात आली.हा  कार्यक्रम अंगणवाडी क्रमांक 14  येथे घेण्यात आला.  यावेळी  तेरच्या  सरपंच .दिदी  काळे, अंगणवाडी कार्यकर्ती प्रभावती वाघमारे, जोशीला लोमटे, लिलावती लोमटे, सरोजा वाघमारे, दैवशाला ढवन, लतिका पेठे, अर्चना सोनवणे, सखुबाई राऊत, अर्चना सलगर, बागवान रईसा, आश्विनी खंदारे, रोहिणी कांबळे, मिना बंडगर, मदतनिस महादेवी शिंदे उपस्थित होत्या. तसेच बालक उपस्थित होते.  


 
Top