धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्हा क्रीडा कार्यालय व धाराशिव जिल्हा तेनिकॉईट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय 14, 17, 19 वयोगटातील स्पर्धेचे उद्घाटन असोसिएशनचे अध्यक्ष नितीन बागल यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 

यावेळी असोसिएशनचे सचिव बिभिषण पाटील, क्रीडा अधिकारी कैलास लटके, रामकृष्ण खडके, संतोष राठोड, विवेक कापसे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जिल्हा स्पर्धेसाठी ऐकून 52 संघांनी सहभाग नोंदविला आहे. विजेत्या संघासाठी पारितोषिक प्रथम, द्वितीय, तृतीय, संघाना ट्रॉफी ठेवण्यात आली आहे.


 
Top