तेर  (प्रतिनिधी) -  धाराशिव तालुक्यातील तेर येथे डेंग्यूचे दोन रूग्न आढळल्याने नागरीकात खळबळ उडाली आहे.

धाराशिव तालुक्यातील तेर येथे  डासांचे प्रमाण वाढले असून डेंग्यू सदृश्य 8 रूग्नाचे रक्ताचे नमुने बीड येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.त्यातील दोन रूग्नाना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. डास निर्मूलनासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.


 
Top