धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील शिंगोली येथील रहिवासी योगेश काकासाहेब खुने (वय 28) यांचे बुधवार, 23 ऑगस्ट रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, असा परिवार आहे. धाराशिव येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी काकासाहेब खुने यांचे ते सुपुत्र होते. 


 
Top