कळंब (प्रतिनिधी)- सौ निर्मला प्रकाश ठोंबरे वय (70 )राहणार कसबा गल्ली कळंब यांचे आज दिनांक 10/08/2023 रोजी दुपारी 3;00 वाजता राहत्या निवासस्थानी कॅन्सर या आजाराने दुःखद निधन झाले. अंत्यविधी मांजरा काठ स्मशानभूमी येथे करण्यात आला. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

 
Top