तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर परिसरातील खडकाळ गल्ली भागात  श्रावणमासा निमित्त  आयोजित 2 अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सोहळा  सांगता मंगळवार दि 29रोजी काल्याचे किर्तन ह.भ.प. व्याकराणाचार्य अर्जुन महाराज लाड गुरुजी यांचे होऊन महाप्रसाद श्री. सुनिल (पिंटु) रोचकरी यांच्या तर्फ वाटप करण्यात येवुन झाला. मंगळवार दि 22रोजी या सप्ताह सोहळ्यास आरंभ झाला होता. यात दैनंदिन धार्मिक कार्यक्रम तसेच नामवंत किर्तनकारांचे किर्तने संपन्न झाले.

मंगळवार दि. 29/8/2023 रोजी सकाळी 10 ते 12 काल्याचे किर्तन ह.भ.प. व्याकराणाचार्य अर्जुन महाराज लाड गुरुजी यांचे होऊन महाप्रसाद श्री. सुनिल (पिंटु) रोचकरी यांच्या तर्फ वाटप  करण्यात आले. या सोहळा यशस्वीतेसाठी रणसम्राट संघ व खडकाळ गल्ली तील रहिवाशांनी परिश्रम घेतले,


 
Top