तेर (प्रतिनिधी) धाराशिव तालुक्यातील तेर येथे जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी आयोजित केलेल्या माहेर मंगळागौरी महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मंगळागौरीचे खेळ खेळणारा ग्रुप यांनी झिम्मा,फुगडी,घागत फुंकणे, आदी खेळ सादर करून उपस्थितांची मने जिंकली.यावेळी मोठ्या संख्येने महीला उपस्थित होत्या.