धाराशिव (प्रतिनिधी)- केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर त्याबद्दल नागपूर येथे त्यांच्या निवासस्थानी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य गुलचंद व्यवहारे यांनी भेट घेऊन आई तुळजाभवानीची मुर्ती, प्रसाद देऊन शुभेच्छा दिल्या.


 
Top