धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रीय गोंधळी समाज सेवा संघ,महाराष्ट्र धाराशिव जिल्हाध्यक्ष पदी सतिष लोंढे यांची नियुक्ती संघ|च्या मुबंई येथील राज्य कार्यकारणीच्या झालेल्या बैठकीत संथापक अध्यक्ष प्रा.राजेश भांडे सर, प्रदेशाध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव नवरखेले, राज्य सचिव प्रा.सखाराम धुमाळ, राज्य संपर्क प्रमुख श्री बबनरवजी काळे साहेब यांच्या स्वाक्षरीने नियुक्ती पत्र देण्यात आले. त्यांच्या निवडीचे गोंधळी समाज बांधव|त स्वागत होत आहे. शिवसेने खासदार ओमराजे निबाळकर ,आमदार कैलास पाटील ,माजी नगर अध्यक्ष यांनी फोन द्वारे अभिनंदन केले.


 
Top