उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा तालुक्यातील कदेर येथे अण्णा भाऊ साठे यांची जयंती निमित्त जातीय वर्ण भेदाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये केवळ दीड दिवस शाळा शिकणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रतिभावंत लेखक होते. वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक आणि क्रांतिकारी वादळ अशी त्यांची ख्याती होती. त्यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी आहेत. सरपंच सतीश जाधव...

त्यांच्या लेखनातून शोषितांच्या संघर्षमय जीवनाला ऊर्जा मिळते. अन्यायविरोधी लढण्याची प्रेरणा मिळते. जगविख्यात थोर साहित्यिकाची आज 103 वी जयंती आहे. त्यांनी मांडलेल्या प्रखर साहित्यातून अन्याय विरोधात लढण्याची प्रेरणा कायम मिळते, असे विचार कदेर येथील काही अण्णा भाऊ प्रेमींनी व्यक्त केले.अण्णा भाऊंच्या संघर्षाची जीवनगाथा हृदयस्पर्शी आहे. दु:ख, दैन्य आणि दारिद्य्राच्या साखळदंडात सापडूनही अण्णांनी विपुल अशी साहित्यसंपदा निर्माण केली. त्यांचे साहित्य भारतासह रशिया, झेक, पोलंड, जर्मन अशा 27 भाषेत भाषांतरित झाले आहे. असे प्रभाकर लोंढे यांनी मत व्यक्त केले.

यावेळी प्रभाकर लोंढे यांच्या वतीने 50 साडीचे वाटप करण्यात आले. न्यू भारतीय टागर सेना,संस्थापक-अध्यक्ष प्रभाकर लोंढे, कविता प्रभाकर लोंढे,विलास कांबळे,जिल्हा अध्यक्ष महिला लताताई आगळे,सगुणा आचार्य,लहुजी शक्ती सेना जिल्हा अध्यक्ष शिवाजी गायकवाड,संजय सरवदे, कैलास पाटोळे,र ाजू शिंदे,विजय तोरडकर,तानाजी शिंदे,

यावेळी ,सरपंच सतीश जाधव, माजी पोलीस हवालदार महादेव साखरे,आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव कमेठी अध्यक्ष सचिन शिंदे, रमेश पाटोळे, शिवाजी पाटोळे,किशोर अडसुळे,हणमंत पाटोळे,मल्लिनाथ पाटोळे,संजय पाटोळे,अमोल पाटोळे,अशोक शिंदे,संतोष शिंदे,अविनाश पाटोळे,सोनू कदम,जमेश पाटोळे,विकास पाटोळे.तालुका महिला अध्यक्ष शोभा सचिन शिंदे. प्रियंका विकास पाटोळे. कुसुम रमेश पाटोळे. महानंदा रणदिवे. संगीता कदम. सुमित्रा पाटोळे. मंगल पाटोळे. पद्माबाई पाटोळे. अनुसया पाटोळे. तानाबाई पाटोळे. रुक्मिणी पाटोळे. कलुबाई पाटोळे. अनुसया सुनील पाटोळे. जमाबाई पाटोळे.या कार्यक्रमा प्रसंगी सूत्रसंचालन संजय पाटोळे,तर आभार कल्लेश्वर पाटोळे मानले.


 
Top