धाराशिव (प्रतिनिधी) - आज चोराखळी जिल्हा धाराशिव येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त   पापनाश मंदीर परिसरात भव्य वृक्षारोपण करण्यात आले यावेळी डॉ स्नेहा सोनकाटे, बालरोग तज्ञ डॉ संजय सोनटक्के,प्राचार्य अरविंद नवले, दिगंबर मैंदाड, सरपंच खंडू मैंदाड,सदस्य श्रीनिवास मैंदाड  आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

यावेळी  पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे आजोळ गाव आहे , गावकऱ्यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य पुतळा चोराखळी इथे होवो यासाठी माझ्याकडे मागणी केली .

 
Top