कळंब (प्रतिनिधी) - कळंब तालुक्यातील गौरगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा चे मनसे शाखा चे अनावरण 21 ऑगस्ट रोजी करण्यात आले .यावेळी प्रमुख उपस्थिती मनसे जिल्हाध्यक्ष धाराशिव राजेंद्र गपाट, जिल्हा उपाध्यक्ष वडगावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दत्ता बोंदर, कामगार सेना चिटणीस अजय ताबिंले, मनसे शेतकरी सेना जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर धुमाळ, कळंब तालुका सचिव गोपाळ घोगरे, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष दत्ता मोरे, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष संजय कोळी, एकुरका शाखा अध्यक्ष गणेश खोत, गौरगाव शाखा अध्यक्ष आकाश जगताप, उपाध्यक्ष विशाल पवार, सचीव निवृत्ती जाधव, संकेत कापसे, वाघ लक्ष्मण, माने कृष्णा, विठ्ठल कापसे, विनोद पाटोळे, ओम बोंदर, सुरज बुधवंत, सुरज बोंदर, अश्रुबा काथवटे, सुरज करंडे, सुशांत टोणगे विभाग अध्यक्ष युवराज बंडगर आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.