सोलापूर (प्रतिनिधी)-रेल्वेने नमूद केलेल्या तारखांपासून मध्य रेल्वेवरील खालील गाड्यांना 6 महिन्यांच्या कालावधीसाठी प्रायोगिक थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे:
बार्शी टाउन स्टेशन- 17613 पनवेल-हुजूर साहिब नांदेड एक्सप्रेस दि. 26.8.2023 रोजी सुरू होणाऱ्या प्रवासापासून 23.03 वाजता पोहोचेल आणि 23.05 वाजता सुटेल. 17614 हुजूर साहिब नांदेड-पनवेल एक्सप्रेस दि. 26.8.2023 रोजी सुरू होणाऱ्या प्रवासापासून 01.33 वाजता पोहोचेल आणि 01.35 वाजता सुटेल.
शेगाव स्टेशन- 20823 पुरी-अजमेर सुपरफास्ट (द्वि-साप्ताहिक) एक्सप्रेस दि. 28.8.2023 रोजी सुरू होणाऱ्या प्रवासापासून 22.09 वाजता पोहोचेल आणि 22.10 वाजता सुटेल. 20824 अजमेर - पुरी सुपरफास्ट (द्वि-साप्ताहिक) एक्सप्रेस दि. 29.8.2023 रोजी सुरू होणाऱ्या प्रवासापासून 15.34 वाजता पोहोचेल आणि 15.35 वाजता सुटेल. 12485 हुजूर साहिब नांदेड- श्री गंगानगर एक्सप्रेस दि. 28.8.2023 रोजी सुरू होणाऱ्या प्रवासापासून 16.29वाजता पोहोचेल आणि 16.30 वाजता सुटेल. 12486 श्री गंगानगर- हुजूर साहिब नांदेड एक्सप्रेस दि. 29.8.2023 रोजी सुरू होणाऱ्या प्रवासापासून 16.04 वाजता पोहोचेल आणि 16.05 वाजता सुटेल.
जलंब स्टेशन - 12809 मुंबई- हावडा मेल दि. 26.8.2023 रोजी सुरू होणाऱ्या प्रवासापासून 05.43 वाजता पोहोचेल आणि 05.44 वाजता सुटेल. 12810 हावडा - मुंबई मेल दि. 26.8.2023 रोजी सुरू होणाऱ्या प्रवासापासून 19.13 वाजता पोहोचेल आणि 19.14 वाजता सुटेल. 20925 सुरत-अमरावती सुपरफास्ट (त्रि-साप्ताहिक) दि. 27.8.2023 रोजी सुरू होणाऱ्या प्रवासापासून 19.33 वाजता पोहोचेल आणि 19.34 वाजता सुटेल. 20926 अमरावती - सूरत- सुपरफास्ट (त्रि-साप्ताहिक) दि. 28.8.2023 रोजी सुरू होणाऱ्या प्रवासापासून 11.13 वाजता पोहोचेल आणि 11.14 वाजता सुटेल.
तारगाव स्टेशन- 11029 मुंबई- श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर कोयना एक्सप्रेस दि. 26.8.2023 रोजी सुरू होणाऱ्या प्रवासापासून 16.34 वाजता पोहोचेल आणि 16.35 वाजता सुटेल. 11030 श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर-मुंबई एक्सप्रेस दि. 26.8.2023 रोजी सुरू होणाऱ्या प्रवासापासून 11.14 वाजता पोहोचेल आणि 11.15 वाजता सुटेल. 11039 श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस दि. 26.8.2023 रोजी सुरू होणाऱ्या प्रवासापासून 17.54 वाजता पोहोचेल आणि 17.55 वाजता सुटेल. 11040 गोंदिया - श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेसचा दि. 26.8.2023 रोजी सुरू होणाऱ्या प्रवासापासून 08.04 वाजता पोहोचेल आणि 08.05 वाजता सुटेल.
जेऊर स्टेशन - 11020 भुवनेश्वर - मुंबई कोणार्क एक्सप्रेस दि. 26.8.2023 रोजी सुरू होणाऱ्या प्रवासापासून 19.38 वाजता पोहोचेल आणि 19.40 वाजता सुटेल.
केम स्टेशन - 16382 कन्याकुमारी - पुणे एक्स्प्रेस दि. 26.8.2023 रोजी सुरू होणाऱ्या प्रवासापासून 18.53 वाजता येईल आणि 18.55 वाजता सुटेल.
माढा स्टेशन - 12116 सोलापूर- मुंबई सिद्धेश्वर एक्सप्रेस दि. 26.8.2023 रोजी सुरू होणाऱ्या प्रवासापासून 23.13 वाजता पोहोचेल आणि 23.15 वाजता सुटेल.