तेर (प्रतिनिधी) धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका मंदिर व कलेश्वर मंदिर या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहचा शुभारंभ तेरचे उपसरपंच श्रीमंत फंड यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी साहेबराव सौदागर,  पीएसआय सुहास गवळी, महेश पाडे,नामदेव महाराज थोडसरे, महेश महाराज भोरे, सोमनाथ शिराळ, सुधाकर बुकन, नरहरी बडवे,कल्याण कानडे, अमोल सावंत, विजयकुमार खांडेकर,एस.बी.नाईकवाडी, नामदेव कांबळे व भक्तगण उपस्थित होते.


 
Top