तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील ऐका युवकाची टीआर ओएन 89 डॉट कॉम वेबसाईटवर पैसे गुतंवणूक करण्याचे उद्देशाने व 30 टक्के परतावा भेटण्याचे आमिष दाखवून एकुण 11,41,000 रूपये आरोपीच्या नमुद खात्यावर पैसे पाठविण्यास सांगून आमिष दाखवून भाग पाडून शिशीर खोपडे यांची फसवणुक केल्या प्रकरणी फसवणूक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आयसीआयसीआय बँक शाखे येथे 2 ते 5 जुलै 2023 या कालावधीत घडली .
या बाबतीत अधिकमाहीतीअशीकी शिशीर शहाजीराव खोपडे, वय 33 वर्षे माउली नगर, तुळजापूर जि. धाराशिव यांचे दि.02.07.2023 रोजी 15.17 ते दि. 05.07.2023 रोजी 15.22 वा. सु. आयसीआयसी आय शाखा तुळजापूर येथे मोबाईल फोनवर मोबाईल क्र 8348720514 यावरुन टीआर ओएन 89 डॉट कॉम वेबसाईटवर पैसे गुतंवणूक करण्याचे उद्देशाने व 30 टक्के परतावा भेटण्याचे आमिष दाखवून एकुण 11,41,000 रूपये आरोपीच्या नमुद खात्यावर पैसे पाठविण्यास सांगून आमिष दाखवून भाग पाडून शिशीर खोपडे यांची फसवणुक केली आहे. अशी तक्रार शिशीर खोपडे यांनी बुधवार दि. 1 ऑगस्ट रोजी केल्याने तुळजापूर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 420, सह आयटी क्ट कायदा कलम 66(सी), 66(डी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.