परंडा (प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय रुग्णालय, परंडा येथे फळ वाटप करण्यात आले. 

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे, नगर परिषद गटनेते सुबोधसिंह ठाकूर, तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, बाबासाहेब जाधव, शिवाजी पाटील, तानाजी पाटील, साहेबराव पाडुळे, समीर पठाण, रामकृष्ण घोडके, प्रमोद लिमकर, सुजित परदेशी, ब्रम्हदेव उपासे, धनंजय काळे, उमाकांत गोरे, गौरव पाटील, मनोज पवार, अजिम हन्नुरे, गजानन तिवारी, राहुल जगताप तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top