परंडा (प्रतिनिधी )येथील वीज वितरण कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता अमेय वनारी  व सहाय्यक लेखापाल सुचीत देशपांडे यांची बदली झाल्याने येथील कार्यालयात निरोप समारोप कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष राजकुमार पाटील,व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीद, कनिष्ठ अभियंता सुरज नायर, कनिष्ठ अभियंता बळीराम नागरगोजे, कनिष्ठ अभियंता शेकरसिंग राजपूत,  उपविभागाचे अस्थापनेचे उमेश दुरूंदे, उ.लिपीक आनंद लिमकर, प्रंशात माने, विशाल पवार, नागेश गोंजारे, आयुब चौधरी, विनोद कुंभार, गणेश तारळकर, विश्वास इनामे,  करण फकीर, अतुल थिटे, कांताबाई पवार, मुंढे, शिंदे समाधान शिंदे,तायर भोळे ,आदिंची उपस्थिती  होती. उपकार्यकारी अभियंता वनारी यांची सातारा येथे तर देशपांडे यांची मुरुड येथे नुकतीच बदली झाली आहे.

 
Top