तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे गुरुपौर्णिमा निमित्ताने धनगर समाज बांधवांनी परज मिरवणूक काढली.

परज मिरवणूक गणपती चौकापासून बिरुबा मंदिरापर्यंत काढण्यात आली. यावेळी धनगर समाज बांधवांनी पारंपरिक विविध प्रकारचे नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.


 
Top