धाराशिव (प्रतिऩीधी) :- कळंब कृषी उत्पन्न बाजार समिती च्या सभापती व उप-सभापती निवडीची प्रक्रिया पूर्ण होऊन कळंब कृषी उत्पन्न बाजार समिती च्या सभापती पदीवि महाकास आघाडीचे शिवाजी कापसे तर उप-सभापती श्रीधर बाबा भवर यांची निवड. 

याप्रसंगी खासदार श्री ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार श्री कैलास पाटील नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या समवेत तसेच श्री पांडूरंग तात्या कुंभार, युवासेना उपजिल्हाप्रमुख श्री सागर बाराते,श्री संदीप मडके,श्री रवी कोरे आळणिकर,प्रा.तुषार वाघमारे, आदिंसह कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक व कार्यकर्ते उपस्थित होते..


 
Top