तेर / प्रतिनिधी- 

धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर येथे गिता पठण करण्यात आले. धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर येथे नवरात्र महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.3 मे ला ह.भ.प.उर्मिलाताई अघोर यांच्या प्रमुख उपस्थितीत महीलानी गिता पठण केले.

 
Top