धाराशिव / प्रतिनिधी-

राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक समिती उस्मानाबाद च्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू चौक उस्मानाबाद येथे दि ६मे२०२३ रोजी शाहू महाराज यांना स्मृती शताब्दी निमित्त पुष्पहार व गुलाब पुष्प अर्पण करून  अभिवादन करण्यात आले.]

 राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक समिती उस्मानाबादचे अध्यक्ष बलराज रणदिवे,सचिव बालाजी तांबे,सदस्य राजसिंह राजेनिंबाळकर यांनी मार्गदर्शन केले.  यावेळी कार्यक्रमास अग्निवेश शिंदे, विष्णू इंगळे,शीला उंबरे, मनीषा राखुंडे पाटील, महादेव माळी, उमेश राजेनिंबाळकर, प्रा. अभिमान हंगरकर, प्रा. तुरूप, ऍड.तस्लिम  काझी, कुमार ओव्हाळ, प्रीतम मुंडे,अभिजीत सूर्यवंशी, सुनील जाधव, प्रशांत सावंत, नितीन इंगळे,राहुल कोरे,आकाश मुंडे, प्रताप भोसले, चंद्रकांत धसाडे,आदित्य तिवारी, रुद्र नाडे आदी उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार महादेव माळी यांनी मानले.

 
Top